हेतू संपला की कारवाई थांबते, हेच सर्वात धोकादायक आहे – जयश्री खाडिलकर-पांडे

भाजपाने ईडी आणि इतर सरकारी यंत्रणांचे खेळणे बनविले आहे आणि आवश्‍यकतेनुसार या यंत्रणा कारवाई करतात असा आरोप होत आहे. आज भाजपाचे केंद्रातील सरकार या कारवाया करीत आहे आणि विरोधक या कारवायांमागे हेतू असल्याची बोंब मारत आहेत. दहा वर्षापूर्वी काँग्रेसची सत्ता होती तेव्हा त्यांनी भाजपाच्या डझनभर मंत्र्यांवर आरोप केले होते. भ्रष्टाचाराशी संबंधित ज्या कारवाया होतात त्यामागे […]