
दहशतवादाविरोधात भारताचा ‘मास्टर प्लॅन’! कोणत्या देशांना भेट देणार शिष्टमंडळ? कोणत्या खासदारांचा समावेश? जाणून घ्या
All-Party Delegation | दहशतवादाविरोधातील भारताच्या ठाम आणि एकसंध भूमिकेची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रभावी मांडणी करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा पाऊल उचलले आहे.