
Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी नवीन नियमावली; गर्दीच्या पार्श्वभूमीवर सशुल्क पासेसबाबत मंदिर संस्थानचा मोठा निर्णय
Tuljabhavani Mandir : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी दररोज राज्याच्या कानाकोपऱ्यातून आणि परराज्यातून हजारो भाविक तुळजापुरात दाखल होत असतात. सध्या शनिवार-रविवारची





















