
Ashok Kharat : नाशिक पोलिसांनी ‘प्रसाद’ दिल्यानंतर खरात भडकला; तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर कोप होईल!” – अशोक खरात
Ashok Kharat : नाशिकमध्ये तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात (Ashik Kharat) याच्या अटकेनंतर दररोज नव नवे धक्कादायक खुलासे




















