
Voter List : महापालिका निवडणुकीसाठी नवीन मतदार यादी प्रसिद्ध; मोबाईलवर घरबसल्या तपासा तुमचे नाव आणि डाऊनलोड करा यादी
Maharashtra Voter List : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होत आहे. या महत्त्वाच्या निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक






















