
Health Warning: समोसा, जिलेबी सारख्या भारतीय पदार्थांवर ‘चेतावणी फलक’ लावणार? आरोग्य मंत्रालयाने दिले स्पष्टीकरण
Jalebi-Samosa Health Warning | सरकारद्वारे तंबाखू, सिगरेटप्रमाणेच जिलेबी,समोसा यासारख्या भारतीय पदार्थांवर आरोग्यविषयक चेतावणी फलक (Jalebi-Samosa Health Warning) लावला जाणार असल्याची