
ट्रम्प यांचा नवीन टॅरिफ बॉम्ब; ब्रँडेड औषधांवर 100% कर; भारतीय कंपन्यांवर काय परिणाम होणार?
Donald Trump Tariffs: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा देशांतर्गत उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी जगभरातील वस्तूंवर मोठे आयात शुल्क