
AYUSH–Allopathy : आयुष – अॅलोपॅथी डॉक्टर समानता वरिष्ठ खंडपीठाकडे निर्णय वर्ग
AYUSH–Allopathy – आयुर्वेद (Ayurveda), युनानी (Unani), होमिओपॅथी (Homeopathy)यांसारख्या पारंपरिक वैद्यकीय प्रणालीतील डॉक्टरांना ॲलोपॅथी (Allopathy) (आधुनिक वैद्यकशास्त्र) डॉक्टरांप्रमाणेच सेवाशर्ती, निवृत्ती वय