
Sunetra Pawar : अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या नेतृत्वासाठी सुनेत्रा पवारांची होणार बिनविरोध निवड? पक्षांतर्गत हालचालींना वेग
Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड येत्या एका महिन्याच्या आत करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येत






















