
Devendra Fadnavis: “देवेंद्र फडणवीस वापस जाओ” च्या घोषणा; जेएनयूत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांची निदर्शनं
Devendra Fadnavis: दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्राचा कोनशिला समारंभ आणि कुसुमाग्रज