
Parliament Canteen Menu: संसदेच्या कॅन्टीनमध्ये आता ‘हेल्दी मेन्यू’, खासदारांना मिळणार आता ‘हे’ खास पौष्टीक पदार्थ
Parliament Canteen Menu: देशाच्या संसदेतील कॅन्टीनमध्ये आता खासदार, अधिकारी आणि पाहुण्यांना आरोग्यदायी आणि चविष्ट पदार्थ (Parliament Canteen Menu) मिळणार आहे.