
HSRP Number Plate : 10,000 रुपयांचा दंड टाळायचा असेल तर लक्ष द्या! वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवली नसल्यास ‘या’ तारखेपूर्वी पूर्ण करा काम
HSRP Number Plate Deadline : राज्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (HSRP) बसवणे






















