
Priyanka Patil : नोटाला मतदान द्या, आम्ही आमच्या जीवावर निवडून येऊ” – प्रियंका पाटलांचा व्हायरल व्हिडीओ चर्चेत..
Priyanka Patil : महापालिका निवडणुकीच्या तणावपूर्ण प्रचारात ठाणे शहरातील प्रभाग क्रमांक २४-अ, ज्यामध्ये कळवा भागातील विटावा, भोलानगर, आनंदनगर आणि गणपत्ती




















