
मोदींच्या ‘पंचाहत्तरी’निमित्त एसटीचा महत्त्वाचा निर्णय; राज्यातील 75 बसस्थानकांवर राबवणार ‘हा’ खास उपक्रम
MSRTC Free Library: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच आपल्या वयाची 75 वर्षे पूर्ण केली. त्यांच्या ‘पंचाहत्तरी’निमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग