
‘पप्पा जसे गेले तसे कोणाचेही न जावो’, कर्ज आणि अतिवृष्टीने जीव गमावलेल्या शेतकऱ्याच्या लेकीची सरकारला भावनिक साद
Marathwada Farmer Suicide: मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झाले असून, या नैसर्गिक संकटाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. अतिवृष्टी