
Ashok Kharat Case : अंधश्रद्धेच्या नावाखाली वासनेचा बाजार; पाखंडी ज्योतिषी अशोक खरातवर सातवा गुन्हा दाखल, शिर्डीत तरुणीवर अत्याचार
Ashok Kharat Case : आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या गोंडस नावाखाली महिलांच्या असहायतेचा फायदा घेणाऱ्या स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याच्या पापांचा पाढा




















