
LPG Gas Shortage : नवाकाळचे अचूक विश्लेषण; इराण-इस्रायल संघर्षाचा महाराष्ट्राला फटका; गॅस तुटवडा, इंडक्शनच्या मागणीत झपाट्याने वाढ
LPG Gas Shortage : मध्यपूर्वेतील इराण आणि इस्रायल यांच्यात पेटलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे तीव्र पडसाद आता महाराष्ट्राच्या जनजीवनावर उमटू लागले आहेत. या





















