
Municipal Election 2025 : मीरा भाईंदरमध्ये महायुतीत ‘मिठाचा खडा’? 50-50 जागांच्या मागणीवर सरनाईक ठाम; भाजपची मात्र वेगळीच रणनीती
Mira Bhayandar Municipal Election 2025 : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून मीरा भाईंदरमध्ये महायुतीतील पेच अधिक गडद होताना






















