
Abusing Thackeray Brothers : सोशल मीडियावरील ‘विखारी’ लेखणी नडली; ठाकरे कुटुंबावर टीका करणाऱ्या तरुणाला मनसे-शिवसेनेचा संतप्त इंगा…
Abusing Thackeray Brothers : सोशल मीडियाचा स्वैर वापर आणि राजकीय नेत्यांबद्दलची अभद्र भाषा सध्या एका तरुणाला चांगलीच महागात पडली आहे.





















