Nagpur – Goa Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ एक्सप्रेसवे हा विकासाचा महामार्ग आहे की संघर्षाचा प्रवास? जाणून घ्या नागपूर ते गोवा एक्सप्रेसवेची सध्याची कहाणी!

Nagpur-Goa Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ एक्सप्रेसवे हा नागपूर ते गोवा दरम्यान प्रस्तावित ८०२ किलोमीटर लांबीचा सहा-लेन द्रुतगती मार्ग आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या तीनही विभागांना आणि शेवटी गोव्याला जोडणारा हा महामार्ग महाराष्ट्रातील सर्वात प्रदीर्घ आणि महत्वाकांक्षी द्रुतगती प्रकल्प ठरणार आहे. Shaktipeeth Expressway नाव देण्याचे कारण म्हणजे हा मार्ग कोल्हापुरातील महालक्ष्मी, उस्मानाबादच्या तुळजाभवानी आणि नांदेड […]
