
Shahapur School: मासिक पाळी तपासण्याच्या नावाखाली विद्यार्थिनींना विवस्त्र केले, मुख्याध्यापिकेसह 5 जणांना न्यायालयीन कोठडी
Shahapur School | ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील आर. एस. दमाणी इंग्लिश स्कूलमध्ये मासिक पाळीच्या बहाण्याने विद्यार्थिनींना विवस्त्र करून मानसिक छळ