
Ravindra Chavan : विलासराव देशमुखांच्या नावावरून राजकीय वादळ; चव्हाणांच्या विधानाने लातूर-जालन्यात उग्र आंदोलन
Ravindra Chavan : विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्याविरोधात राज्यातील विविध भागांत तीव्र संताप व्यक्त





















