
Lokpal : भ्रष्टाचारविरोधी संस्थाच वादात! लोकपाल सदस्यांना हवी 70 लाखांची BMW कार; निर्णयावर जोरदार टीका
Lokpal BMW Car Controversy: देशातील भ्रष्टाचारविरोधी संस्था लोकपालने 7 बीएमडब्ल्यू (BMW) कार खरेदी करण्यासाठी निविदा काढल्याने मोठा वाद निर्माण झाला