
हिंदी लादू देणार नाही! ठाकरे बंधू आक्रमक! 5 जुलैला राज यांचा मोर्चा! 7 ला उद्धव यांचे आंदोलन
मुंबई- महाराष्ट्रातील शाळांत पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू चांगलेच आक्रमक झाले आहेत. हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंनी आज रणशिंगच फुंकले.