
युध्द स्थगित! पंतप्रधानांची घोषणा! सैन्याला सॅल्यूटपाकिस्तानशी चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरवर
नवी दिल्ली- ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धसदृश संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच देशाच्या जनतेला संबोधित केले.