
Powai Children Hostage News : पवईत १७ मुलांना बंधक बनवून ठेवणाऱ्या आरोपीचा मृत्यू; कारवाई दरम्यान आरोपींने केला पोलिसांवर गोळीबार..
Powai Children Hostage News : मुंबईमधील पवई येथे एका इसमाने १७ अल्पवयीन मुलांना डांबून ठेवल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.






















