
Quick Commerce Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरीचा हट्ट आता संपणार? कामगारांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये
Quick Commerce Delivery: ऑनलाइन वस्तू मागवल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत त्या घरापर्यंत पोहोचवण्याचा दावा करणाऱ्या ‘क्विक कॉमर्स’ कंपन्या आता बॅकफूटवर आल्या





















