
Ajit Pawar: बारामतीला सिंगापूर बनवणार! अजित पवारांनी मांडला विकासाचा ‘मेगा प्लॅन’; विरोधकांवरही सडकून टीका
Ajit Pawar Baramati Speech : बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीचा धुराळा उडाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचारसभेत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.




















