
मंत्रालयात सल्लागारांच्या नावाखाली होणाऱ्या ‘लूटीला’ चाप! आयटी विभागातर्फे लवकरच विशेष पोर्टल
Maharashtra News: महाराष्ट्र शासनाच्या विविध मंत्रालयीन आणि शासकीय विभागांमध्ये सल्लागारांच्या नियुक्ती आणि मानधनामध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचा गंभीर प्रकार समोर आला