
Maharashtra ZP results 2026: ग्रामपंचायतीपासून संसदपर्यंत भाजपचा दबदबा; जिल्हा परिषद निकालांनंतर बदलले राज्याच्या राजकारणाचे समीकरण, पहा जिल्हा परिषद निकालाची पक्षनिहाय आकडेवारी
Maharashtra ZP results 2026 ने राज्याच्या राजकारणात अक्षरशः खळबळ उडवली आहे. ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद आणि पुढे विधानसभा-लोकसभेपर्यंत भाजपचा वाढता प्रभाव






















