
India US Tariffs: ‘राष्ट्रीय हित जपण्यासाठी…’, ट्रम्प यांनी 25 टक्के आयात शुल्काची घोषणा करताच भारताने दिले ठाम प्रत्युत्तर
India US Tariffs: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतीय वस्तूंवर 25% शुल्क (India US Tariffs) लावण्याची घोषणा केली