
पहिले आयकॉनिक मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल सुरू;, दरवर्षी 10 लाख प्रवासी हाताळण्याची क्षमता; पाहा वैशिष्ट्ये
Mumbai Cruise Terminal | मुंबई बंदरावर नव्याने विकसित करण्यात आलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलमध्ये (Cruise terminal) प्रवासी जलवाहतुकीचा औपचारिक शुभारंभ