
Putin India Visit : राजशिष्टाचार बाजूला ठेवत पंतप्रधान मोदींनी केले पुतिन यांचे स्वागत; मुंबई पासिंगच्या ‘त्या’ खास गाडीची चर्चा
Putin India Visit : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठीराजधानी दिल्लीत दाखल झाले. युक्रेनविरुद्धचे युद्ध सुरू झाल्यानंतर आणि






















