
इस्रोच्या शास्त्रज्ञांनी टिपले इंटरस्टेलर धूमकेतू 3I/Atlas चे अचूक चित्र; माऊंट अबू येथील दुर्बिणीतून कॅमेऱ्यात केले कैद
Interstellar Comet 3I/ATLAS : भारतीय वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रज्ञांनी आंतरतारकीय (Interstellar) धूमकेतू 3I/ATLAS चे महत्त्वाचे निरीक्षण केले आहे. Physical Research Laboratory






















