
BJP : विधानसभा ते पंचायत समिती महाराष्ट्रात सर्वत्र कमळ ! मशाल विझली! इंजिन यार्डात! तुतारी बंद! घड्याळ, धनुष्यबाण गॅसवर
BJP : महाराष्ट्राच्या राजकारणात फोडाफोडी, पळवापळवी, पक्ष गायब, चिन्ह दुसर्याच्या हाती, पहाटेचा शपथविधी, दुखवट्याच्या चौथ्या दिवशी शपथविधी असा सगळा चिखल





















