
Albinder Dhindsa : झोमॅटोच्या कॉर्पोरेट जगतात मोठी उलथापालथ! गोयल यांनी सोडले पद; अलबिंदर धिंडसा आता इटर्नल ग्रुपचे नवे प्रमुख
Albinder Dhindsa Eternal Group CEO : भारतीय स्टार्टअप क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या झोमॅटोमध्ये (Zomato) आता एका नवीन युगाची सुरुवात झाली






















