
Sanjay Raut on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी हिंदू-मुस्लीम वाद न पेटवल्याची एकतारी निवडणूक दाखवा आणि ११ लाख घेऊन जा- संजय राऊतांचा फडणवीस यांना खुला आव्हान
Sanjay Raut on Devendra Fadnavis : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज प्रचाराचा शेवटचा रविवार असल्यामुळे राजकीय वातावरण अत्यंत तापलेले आहे.





















