
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचा मोठा निर्णय; मायक्रोसॉफ्टऐवजी स्वदेशी ‘Zoho’ वापरणार, जाणून घ्या वैशिष्ट्ये
What is Zoho: भारताला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. याच दिशेने एक महत्त्वाचे पाऊल