
Trump Slams Nato: “तुम्ही मोठी चूक केली!” इराण युद्धावरून ट्रम्प यांचा मित्रराष्ट्रांवर संताप; नाटो देशांना लगावला टोला
Trump slams Nato over Iran war assistance : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो सदस्य देशांवर निशाणा साधत त्यांना सुनावले.






















