
Goa Handicraft Scheme : पारंपारिक कलेला आधुनिकतेची जोड; ‘मुख्यमंत्री हस्तकला आधुनिकीकरण योजना’ कार्यान्वित; कारागिरांच्या स्वप्नांना आता मिळणार सरकारी अनुदानाचे बळ!
Goa Handicraft Scheme : भारताच्या मातीतील समृद्ध वारसा असलेल्या हस्तकला, काथ्या काम आणि वस्त्रोद्योग क्षेत्राला सोन्याचे दिवस आणण्यासाठी गोवा सरकारने एक




















