
Sharad Pawar : राज्यसभा निवडणूक २०२६: पवार घराण्यातील आजोबा-नातू संसदेत; शरद पवारांकडून महाविकास आघाडीच्या आमदारांसाठी ‘डिनर डिप्लोमसी’चे आयोजन
Sharad Pawar : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी झालेली निवडणूक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असून, सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले


















