
Local Body Election: महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचा गुलाल! नगरपालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय; पंतप्रधान मोदींकडून जनतेचे आभार
Maharashtra Local Body Election Results : महाराष्ट्रातील 288 नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुतीने विरोधकांचा धुरळा उडवत दणदणीत विजय संपादन केला






















