कुलधरा: एका रात्रीत रिकामे झालेले शापित गाव…

राजस्थानमध्ये असे एक गाव आहे जिथे सूर्यास्तानंतर थांबण्याची कोणी हिंमत करत नाही. ज्या लोकांनी या गावात सूर्यास्तानंतर येऊन राहण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांना आसपास कुणीतरी असल्याचे, लहान मुले धावत गेल्याचे, बायकांच्या बोलण्याचे आवाज ऐकू यायचे भास झाले. या गावात गेल्या २०० वर्षांपासून एकही माणूस राहत नाही. या गावातील सगळे गावकरी रातोरात कुठेतरी गायब झाले आणि […]