
स्मार्टफोन वापरासाठी जगात पहिल्यांदाच कायदा; ‘या’ देशामध्ये ‘स्क्रीन टाइम’ फक्त 2 तास
Japan Screen Time Law: सध्या गेमिंगपासून ते शिक्षणापर्यंत सर्वच गोष्टींसाठी आपण सर्वचजण स्मार्टफोनवर अवलंबून राहतो. मात्र, स्मार्टफोनचा अतिवापर आरोग्यासाठी धोकादायक