
Suryakumar yadav:राजकीय वक्तव्य करणे टाळा !सूर्यकुमारला आयसीसीचा सल्ला
Suryakumar yadavभारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने(suryakumar yadav)पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर पहलगाम हल्ल्यातील मृतांना आदरांजली अर्पण केली होती. याबाबत पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने केलेल्या तक्रारीवरुन