
NCP Offer : राष्ट्रवादीतून ऑफर होती पण पक्षनिष्ठा ठेवली आणि भले झाले ! मोहोळांच्या विधानाने चर्चा
NCP Offer – भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Minister Murlidhar Mohol) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून (Nationalist Congress Party)मिळालेल्या पक्षप्रवेशाच्या ऑफरचा किस्सा