
Ranveer Deepika Baby: दीपिका-रणवीरची लेक ‘दुआ’ कोणासारखी दिसते? लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेअर केला मुलीचा फोटो
Ranveer Deepika Baby: बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी अखेर त्यांची लाडकी लेक ‘दुआ’ चा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे.