
Gold Price Prediction 2026: युद्धामुळे सोन्याचा भाव 2 लाख रुपयांच्या पार जाणार? तज्ज्ञांनी वर्तवला मोठा अंदाज
Gold Price Prediction 2026: जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि आखाती देशांमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्याच्या किमतीत अभूतपूर्व तेजी पाहायला मिळत आहे.






















