
Rohit Pawar : “सीआयडी ही कुचकामी यंत्रणा, केवळ बिनकामाचे ओझे!”; रोहित पवारांचा थेट हल्ला, मुख्यमंत्र्यांनीच आता ‘दादां’च्या अपघाती मृत्यू प्रकरणात लक्ष घालावे!
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर अत्यंत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित





















