गुंतवणूकदारांचे एका दिवसात 10 लाख कोटी बुडाले, शेअर बाजारातील घसरणीचे कारण काय?

Share Market Crash: देशातील शेअर बाजारातील घसरण सलग पाचव्या दिवशीही पाहायला मिळाली. यामुळे बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 9.3 लाख कोटी रुपयांनी कमी होऊन 408.52 लाख कोटी रुपयांवर आले आहे. पाच दिवसांत शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची संपत्ती 16.97 लाख कोटी रुपयांनी कमी झाली आहे. परदेशी गुंतवणूकदारांची सततची विक्री, डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफ घोषणा यामुळे प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स […]

आठवड्याच्या सुरुवातीलाच सेन्सेक्समध्ये घसरण

काल आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सकाळच्या सत्रात २६० अंशांची उसळी घेत ५८,१२७.९५ अंशांवर पोहोचला होता. मात्र दुपारच्या सत्रात नफावसुलीला सुरुवात झाल्याने दिवसअखेर ५७१.४४ अंशांच्या घसरणीसह तो ५७,२९२.४९ पातळीवर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १६९.४५ अंशांची घसरण घसरण झाली आणि तो दिवसअखेर १७,११७.६० वर बंद झाला. रशिया-युक्रेनमधील युद्ध अजूनही शमण्याची […]